प्र. तीन मार्गिका असणा-या दुरतगती मार्गावरील उजव्या बाजूची लेन कशासाठी वापरली जाते
प्रश्न /15:



प्र. तीन मार्गिका असणा-या दुरतगती मार्गावरील उजव्या बाजूची लेन कशासाठी वापरली जाते



प्र. शिकावू चालकाला कोण प्रशिक्षण देवू शकतो?



प्र. अपघातस्थळी अपघातग्रस्ताच्या श्वासोश्वास थांबलेला आहे. आपण काय कराल?



प्र. पादचारी चौकामध्ये सडकपार करत असेल तर आपण



प्र. दुस-या वाहन चालकाच्या चूकीच्या वर्तनुकीमुळे आपली मन:शांती भंग पावली आहे. आपण काय कराल?



प्र. आपण ‘एक्सप्रेस वे’ वर अतिवेगाने वाहन चालवत आहात. अवजड व लांब वाहनास ओव्हरटेक करताना आपण



प्र. लायसन्सचे नूतनीकरण करण्यासाठी वाढीव मुदत....



प्र. प्रवासी बस/टॅक्सीमध्ये चालकाने धूम्रपान केल्यास



प्र. हे चिन्ह काय दर्शविते?




प्र. हे चिन्ह काय दर्शविते?




प्र. हलक्या मोटार वाहनांकरितां कमाल वेग मर्यादा



प्र. धुक्यामध्ये हेडलाईटचा वापर



प्र. हॉर्नचा वापर कशासाठी केला पाहिजे?



प्र. हे चिन्ह असे दर्शविते




प्र. तुमच्या पुढे असलेल्या वाहनापासून तुमचे वाहन...
रहदारी नियम आणि कायदा, आणि रहदारी माहिती फलक सारखे विषय चाचणी मध्ये समाविष्ट आहेत
एकंदर 15 प्रश्न परीक्षेत विचारलेले आहेत ज्या मधून पास होण्यासाठी 9 प्रश्नांचे अचूक उत्तर देणे आवश्यक आहे.
प्रत्येक प्रश्नांचे उत्तर देण्या साठी 30 सेकंड दिले गेले आहेत